गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.
येथील शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा ...