ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे काम सी.एस.सी. सेंटर धारकाकडे द्यावे – प्रशांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डोणगाव :- केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक फार अग्रीकल्चर अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबविण्यात येत आहे, या प्रकल्पात शेतकऱ्यांना शासनाच्या ...