निवडणूक प्रक्रिया शांततेत, निकालाकडे उमेदवारांसह जनतेचे लक्ष..!
शहापूर:दि.२१ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी ०९ वाजेपर्यंत ...
शहापूर:दि.२१ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी ०९ वाजेपर्यंत ...
शहापूर दि.१९ नोव्हेंबर कोकणातील अनेक मतदारसंघात अखेरच्या दिवशी सर्वांनी जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून ...
दि.२६(खर्डी) खर्डी,ता.शहापूर येथील शैक्षणिक मंदिर समजल्या जाणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रिय आदर्श शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याची ...
दि.२४(शहापूर) राज्यतील गोरगरीब आणि वाडी-वस्ती व तांड्यावरील बहूजन समाजाचे शिक्षण वाचवण्यासाठी व राज्यशासनाच्या प्राथमिक शिक्षण व शिक्षक विरोधी धोरणांविरुध्द पालक,शिक्षक ...
दि.२३(शहापूर )जिजाऊ शैक्षणिक,सामाजिक संघटनेचे शहापूर तालुकाप्रमुख व कृषीउत्पन्न बाजारसमितीचे संचालक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक श्री हरेशदादा रघुनाथ पष्ठे यांनी ...
दि. २७ शहापूरच्या अजनुप ग्रामपंचायतीतील १९ पाड्यांत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावाला महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. घरगुती ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com