मापोलीत पांढऱ्या आयुर्वेदिक कांद्याचे यशस्वी उत्पादन; प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोहकरे यांनी व्यक्त केले समाधान
मापोली (प्रतिनिधी):महाबळेश्वर तालुक्यातील मापोली परिसरातील हवामान विविध पिकांसाठी पोषक ठरत असून, आता येथे औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या आयुर्वेदिक कांद्याचे यशस्वी ...













