• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेचा विस्तार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in Blog
0
मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेचा विस्तार
0
SHARES
98
VIEWS
Ad 1

आजरा शाखेचे अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते धडाक्यात उद्घाटन
अल्पावधीत १५ कोटी ठेवींचा टप्पा पार; आदमापूर येथेही लवकरच सेवा केंद्र

आजरा (प्रतिनिधी) :
सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभारामुळे अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या कागल तालुक्यातील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन आजरा येथे उत्साहात पार पडले. अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते या शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक निजामभाई लाडजी आणि आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजय येजरे उपस्थित होते.

संस्थेची दैदिप्यमान वाटचाल :
दीड वर्षांपूर्वी जावेदभाई मकानदार यांनी मुरगूड येथे या पतसंस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन करत ३१ मार्च २०२६ अखेर १५ कोटी २४ लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. यासोबतच ११ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप आणि ५ कोटी २४ लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.

विस्तार आणि आगामी योजना :
सभासदांच्या सोयीसाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी लिंगनूर (ता. कागल) येथे पहिले सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर १ मे २०२६ रोजी आजरा शाखेच्या रूपाने संस्थेने दुसरे पाऊल टाकले आहे. लवकरच भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे नवीन सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती संस्थापक चेअरमन जावेदभाई मकानदार यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्यास संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा), दशरथ अमृते (माजी संचालक, आजरा साखर कारखाना), हाजी रशीद पठाण, तसेच उद्योजक निसारभाई लाडजी, समीर गुंजाटी, जुबेरभाई चांद, हाजी मुनाफ खेडेकर, मजीद मुराद, नविज खेडेकर, असिफ सोनेखान, सिकंदर दरवाजकर, एम. डी. महंमद लाडजी, नौशादभाई बुडडेखान, समीर चांद, आरिफभाई खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन शाखाधिकारी मोहसीन मुराद व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आजरा परिसरात या नव्या शाखेमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे सर सेवानिवृत्त; सैनिक स्कूलमध्ये भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ

Next Post

उलवे येथे ‘डबल स्टिक रोटेशन’चा भव्य विश्वविक्रम; नक्ष गावडे व जयांशु पाटील यांची दुसऱ्यांदा ऐतिहासिक कामगिरी

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post
उलवे येथे ‘डबल स्टिक रोटेशन’चा भव्य विश्वविक्रम; नक्ष गावडे व जयांशु पाटील यांची दुसऱ्यांदा ऐतिहासिक कामगिरी

उलवे येथे ‘डबल स्टिक रोटेशन’चा भव्य विश्वविक्रम; नक्ष गावडे व जयांशु पाटील यांची दुसऱ्यांदा ऐतिहासिक कामगिरी

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In