शिवसेना आगामी निवडणुकांसाठी सज्ज; छत्रपती संभाजीनगरमध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक
कन्नड तालुका (प्रतिनिधी ) आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर येथील सूर्या लॉन्स (बीड बायपास) येथे ...


