अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर; दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सादर केला होता प्रस्ताव अंबाजोगाई: शहराच्या नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय ...






