• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

वाघोदा खुर्द | प्रतिनिधी : निखिल पदमे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने दि. ७ एप्रिल २०२६ रोजी वाघोदा खुर्द येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर तालुक्यातील सामाजिक आणि संघटनात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत संस्थेचा प्रचार-प्रसार कसा वाढवावा, सदस्यसंख्या वाढीसाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित SRI याद्यांबाबत चर्चा करण्यात आली. महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे आगामी जनगणनेत आदिवासी समाजाची नोंद “टोकरे कोळी” म्हणून व्हावी, यासाठी संपूर्ण रावेर तालुक्यात व्यापक जनजागृती करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

यासोबत, संस्थेचे सल्लागार अशोक कोळी यांच्या चिरंजीवांना पुणे येथे आयटी क्षेत्रात उच्च पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

बैठकीस संस्थेचे संचालक मंडळ व जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. संतोष सपकाळे (आप्पा सिंगत), श्री. हरिलाल भाऊ कोळी (कांडवेल), अध्यक्ष मनोहर कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद कोळी (शिवा भाईजी, पुनखेडा), सचिव योगेश्वर कोळी, सुभाष सपकाळे (सर, सुनोदा), विनोद कोळी (नेहता), गोपाळ कोळी (खिरवड), विक्की कोळी (चोरवड), भुषण तायडे (रावेर), ईश्वर कोळी (चिनावल), अशोक कोळी (वाघोदा खुर्द), सुपडु कोळी (थोरगव्हाण), शरद कोळी (आंदलवाडी), विजय कोळी (अजनाड) आदी मान्यवरांचा समावेश होता.

याशिवाय वाघोदा खुर्द येथील चुडामण सपकाळे, चिराग कोळी, बाळु कोळी, दिपक कोळी, तुषार कोळी, दिपक तायडे, रवींद्र कोळी, राजेंद्र कोळी, शंकर कोळी, धोंडु कोळी, कैलास सपकाळे (सुनोदा), तुळशीराम सपकाळे (मस्कावद) यांसह संपूर्ण आदिवासी टोकरे कोळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे रावेर तालुक्यात टोकरे कोळी समाजाची ओळख अधिक स्पष्ट होईल आणि समाजाच्या अधिकारांसाठी पुढाकार घेणे सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tags: Nikhil Padme
Previous Post

प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

Next Post

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In