• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यात दारुड्या चालकाला पोलिसांनी भररस्त्यात पकडले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पुणे (उत्तमनगर व वारजे) – पुण्यातील उत्तमनगर आणि वारजे परिसरात एका मद्यधुंद चालकाने बेफाम गाडी चालवून अनेक वाहनांना धडक दिली, अशी धक्कादायक घटना घडली.

RelatedPosts

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.

महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.

घटनेची माहिती मिळताच, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन या चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले.

पकडल्यावर पोलिसांनी चालकावर कठोर कारवाई केली असून, सध्या वारजे पोलीस तपास करून त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून, अशा धोकादायक चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Previous Post

पारपुंड गावातील धाडसी तरुणांनी BMW कारमध्ये अडकलेल्या महिलेला वाचवून टाळली भीषण दुर्घटना

Next Post

शासकीय जागेवरील अतिक्रमण व प्रदूषण प्रकरणात महसूल व इतर विभागांची हालचाल वाढली

Related Posts

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!
Blog

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

October 8, 2026
1
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.
Blog

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.

October 8, 2026
1
महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.
Blog

महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.

October 8, 2026
1
Blog

पाणिसमस्यावर युध्दपातळीवर कार्य सूरूच……लवकरच मानवतकरांना मूबलक प्रमाणात पाण्याचा पूरवठा सूरू होणार .

October 8, 2026
1
Blog

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी मुदतवाढ द्या – प्रदीप वाघ

October 8, 2026
2
जत शहरात शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन
Blog

जत शहरात शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

October 8, 2026
3
Next Post
शासकीय जागेवरील अतिक्रमण व प्रदूषण प्रकरणात महसूल व इतर विभागांची हालचाल वाढली

शासकीय जागेवरील अतिक्रमण व प्रदूषण प्रकरणात महसूल व इतर विभागांची हालचाल वाढली

ताज्या बातम्या

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

October 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.

October 8, 2026
महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.

महिंदळे शिवारात बिबट्याने आठ दिवसात पाडला तीन वासरांचा व अनेक कुत्र्याचा फडशा.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In