तांत्रिक बिघाडामुळे हिराबाग विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ;नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिकेतर्फे आवाहन
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग, सांगली अंतर्गत हिराबाग केंद्र ते कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली ...









