🌸 कोकणामध्ये ज्या प्रवासी बोटी चालू करणार आहे रोरो सेवा, प्रवाशांच्या सेवेसाठी तेव्हा अशा सुसज्ज अशा बोटी कोकणात महाराष्ट्र शासनाने पाठवाव्या, ज्या क्रूज नावाच्या म्हणून ओळखल्या जातात प्रवाशांसाठी एकदम सुखरूपतेने व वादळ वाऱ्यात सुद्धा सुखरूपतेने प्रवाशांना गावी ने हान करू शकतात अशा बोटी प्रवाशांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने पाठवाव्या 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के🌸 सारथी महाराष्ट्राचा 🌸७८२२००७४३१🌸 by Amol Shirke July 5, 2025 0 19
🌸 कोकणातील प्रवासी बोटी रो रो सेवा या प्रवासी बोटी गणेश उत्सवात चालू होतील का 🌸 कारण असे की बोटी चालू होण्यामागे हेतू प्रवाशांच्या सेवेसाठी हा आहेच शिवाय वाहतुकीची कोंडी ही भरपूर प्रमाणात कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांची भरपूर वाढलेली आहे, शिवाय गाड्यांना जी गर्दी असते तिकीट मिळत नाही सणासुदींना अफाट गर्दी कोकणात दिसते, तेव्हा ही वाहतुकीची कोंडी व प्रवाशांचे हाल होऊ नये खास करून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी व पर्यटकांसाठी हा जलवाहतूक मार्ग हा चांगला पर्याय आहे परंतु महाराष्ट्र शासनाने बंदर विकसित केलेली आहेत का, कोकणातली अनेक बंदर आहेत ती विकसित करण्यात यावी, ज्या बोटी कोकणात सोडण्यात येणार आहेत त्या बोटी सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे आहे, प्रवाशी बोटी मध्ये सिक्युरिटी फार महत्त्वाची बाब आहे, व शासनाने यावर वेळीच लक्ष द्यावे, शिवाय गणपती उत्सवात पावसाचा जोर हा फार असतो समुद्राला उधाण असते तेव्हा बोटी चालू करताना पाऊस गेल्यानंतर चालू करावे कारण समुद्राला उधाण असल्यामुळे प्रवाशांच्या सुखरूपतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या सुखरूप कसे गावाला येऊ शकतात या कोकणातील प्रवासी बोटीने त्याची काळजी घ्यावी. शक्यतो वादळ वाऱ्यात बोटी व्यवस्थित चालतील अशा समुद्रात बोटी कोकणात पाठवण्यात याव्या ही शासनाला नम्र विनंती. उदाहरणार्थ क्रूज सारख्या बोटी ज्या वादळ वाऱ्यात सुद्धा आणि उधाणाला सुद्धा प्रवाशांना सुखरूपतेने ने आन करू शकतात अशा बोटी शासनाने कोकणात चालू कराव्यात 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के देवगड तालुका प्रतिनिधी 🌸७८२२००७४३१🌸 by Amol Shirke July 3, 2025 0 32
🌸 कोकणातील समुद्र कशाप्रकारे खवळलेला दिसतो, त्याचे व्हिडिओ पावसाळ्यात कसे दिसते ते पहा 🌸 by Amol Shirke June 27, 2025 0 39
🌸 एक दुर्मिळ चित्र पौराणिक कथेतील फोटोग्राफी 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के🌸 देवगडतालुका प्रतिनिधी 🌸 by Amol Shirke June 27, 2025 0 35