इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे यात्रेदरम्यान दोन गटांत हाणामारी;जुन्या वादाचा सूड?
सारथी महाराष्ट्राचा शत्रुघ्न घाडगे प्रतिनिधी इंदापुर:-(पुणे):-इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे भैरवनाथ यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या जुन्या वादातून पुन्हा एकदा हाणामारीची घटना ...
