मंदाणे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.
शहादा,दि.१०(प्रतिनिधी)मंदाणे ता. शहादा येथे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर ...










