• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी. जिल्हा. ददिनांक. ११ शुक्रवार दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कुपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस, पुण्य पुरस्कार, कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण होणार
राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

धाराशिव: महाराष्ट्रातील सर्वात मोठा, बहुभाषिक अग्रगण्य वृत्तसमूह दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कुपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, पुण्य पुरस्कार व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१२) संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
धाराशिव शहरातील नगर परिषदनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी स. ११ वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्यिुशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत,

आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास घाडगे पाटील, आ. प्रविण स्वामी, माजी आ. ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन हभप वसंतराव नागदे, रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॉस्पीटल, अंकुर शिशुगृहाचे सर्वेसर्वा डॉ. दिग्गज दापके-देशमुख, बचत गट कार्यातून महिला सक्षमीकरणच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने, कसबे तडवळे (ता.धाराशिव) येथील आदर्श शिक्षक बाळासाहेब जमाले, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल येरमाळा येथील श्री येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे, तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील शेतकरी हणमंत गवळी, पार्डी (ता.वाशी) येथील पोल्ट्री उद्योजक विठ्ठल चौधरी,

जकेकुरवाडी(ता.उमरगा) येथील आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी यांना दैनिक ‘पुण्य नगरी’ समूहाचा पुण्य पुरस्कार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम , रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्य नगरी’चे जिल्हा वृत्त संपादक धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का; दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान; स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान; स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान; स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In