कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला
‘सारथी महाराष्ट्राचा’ प्रतिनिधी : अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सुरक्षा विभागातील स्थायी चौकीदार आर. आर. इंगळे यांनी केलेल्या ...







