सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांनी आदरणीय स्व. श्री मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे स्मृतीगंध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरास भेटी दिल्या. आदरणीय स्व. ॲड मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या जीवन व कर्तुत्वावर प्रकाश टाकणारे पुस्तक “सरसेनापती” यांचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल, स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी स्वान, श्रीमती मायाबाई मोरेश्वरराव टेमुर्डे, प्रमुख पाहुणे मागासवर्गीय आयोग भारत सरकार अध्यक्ष मा. हसंराजजी अहिर साहेब, डॉ. रमेशजी राजूरकर, डॉ. अशोक जिवतोडे साहेब तसेच आदरणीय मान्यवर व टेमुर्डे साहेबांवर प्रेम करणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या आयोजकांनी सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांचा सत्कार केला. रविंद्र शिंदे साहेबांनी हा सन्मान दिल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर व आयोजकांचे आभार व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चौहान जी आज उल्हासनगर 5 के चालिया साहिब के दरबार में दर्शन और आशीर्वाद लेने पधारे।उन्होंने चालिया साहिब के चरणों में हाज़िरी लगाकर समाज और प्रदेश की सुख-शांति एवं समृद्धि के लिए प्रार्थना की।इस अवसर पर आमदार कुमार आयलानी,आमदार सुलभा गायकवाड,भाजपा उल्हासनगर जिलाध्यक्ष राजेश वधर्या, माजी नगरसेवक महेश सुखरामाणी, प्रकाश माखिजा प्रदीप रामचंदानी,और अमर लुंड,मनोहर खेमचंदानी,अजित सिंग लबाना,मनोज साधनानी,लक्की नाथानी,निलेश बोबडे,जय शर्मा,गुरदीप सिंग लबाना आदी उपस्थित रहे       श्रीकांत धोकटे (ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी

साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी

दि1/8/2025 भुम तालुक्यातील निपाणी येथील साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ ...

कुंटूर परिसरात व्यायाम शाळा नामसेस तरुण वर्गांना व्यायामासाठी फिरावे लागते रस्त्याने तरुण वर्गांना व्यायाम शाळांचे साहित्य पुरवा तरुणांची मागणीकुंटूर वार्ताहरनायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मोजे कुंटूर सहित एकूण 22 गावांमध्ये व्यायाम शाळा चे कोणतेही साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे तरुण वर्ग व जवान विद्यार्थी यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आरोग्य शिक्षण घेऊन सैनिक होण्यासाठी लागणारे साहित्य सहित आरोग्याची काळजी घेणारे साहित्यही मिळत नाही त्यामुळे त्यांचे आरोग्य ढासळत आहे. त्यातच त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन त्यातही पोलीसआर्मी अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी गावात व्यायाम शाळा उभारणे हे काळाची गरज आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये बावीस गावांपैकी तेरा गावांमध्ये व्यायाम शाळा नोंदणी झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्या नोंदणीमध्ये त्या गावांना अनुदानही प्राप्त झाले आहे. असून व्यायाम शाळेचे साहित्य घेतले असल्याचे वरिष्ठ अधिकारी व क्रीडा विभाग नांदेड यांनी सांगितले . त्यामुळे व्यायामशाळाचे साहित्य नाही व व्यायामशाळा उपलब्ध नाहीत असे चित्र दिसून येत असून तरुण वर्ग व विद्यार्थी यांना व्यायामाचे धडे देणार कसे, त्यांचे आरोग्य सुधारून त्यांनी चांगल्या क्षेत्रात प्रगती करावी असे सर्वांना वाटते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . त्यामुळे त्यांनी आपल्या शरीर सृष्टी वाढवण्यासाठी रस्त्याने जॉगिंग करणे व व्यायाम करणे अशी पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे कुंटूर परिसरातील सदर व्यायाम शाळांची चौकशी करण्यात यावी व सदर विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्यात यावे व व्यायाम शाळा सुरू करून देण्यात यावी अशी मागणी तरुण वर्ग व विद्यार्थ्याकडून होत आहे.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, महिला मोर्चा व इतर सर्व मोर्च्या च्या सर्व आजी माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ता यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 29/07/2025 ला नागपंचमी निमित्य भद्रावती शहरात येणाऱ्या भक्त गणाला सबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आदरणीय हंसराज भैय्या अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ,मा.आमदार करणजी देवतळे,मा. रवींद्रभाऊ शिंदे अध्यक्ष cdcc बँक व रमेशजी राजूरकर साहेब निवडनुक प्रमुख उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विंनतीस्थळ -गांधी चौक भद्रावतीवेळ- सकाळी 11 वाजतादिनांक -29/7/2025

निवडणूकीत मतदान घेतले आता मतदारांना बे घर करू नका निर्णय मागे घ्या, शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्या कडे मागणी

*निवडणुकीत मतदान घेतले, सरकार आता मतदारांनाच बेघर करू नका.निर्णय मागे घ्या...!* शेतकरी कृती समितीची मुखमंत्र्याकडे मागणी दि.२४ जुलै २०२५ रोजी ...

सीडीसीसी बँक अध्यक्षपदी न‍िवड झाल्याबद्दल वरोरा व‍िधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे यांच्या न‍िवासस्थानी माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे याचे प्रतिमेला नमन करून श्रीमती स्वेताताई संजय देवतळे यांचा आशिर्वाद घेतला. यावेळेस चारुपाटील देवतळे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.तसेच विजय मोकाशी ,भा.ज.पा शहर अध्यक्ष संतोष जी पवार
Page 105 of 109 1 104 105 106 109

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.