• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांनी आदरणीय स्व. श्री मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे स्मृतीगंध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरास भेटी दिल्या. आदरणीय स्व. ॲड मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या जीवन व कर्तुत्वावर प्रकाश टाकणारे पुस्तक “सरसेनापती” यांचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल, स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी स्वान, श्रीमती मायाबाई मोरेश्वरराव टेमुर्डे, प्रमुख पाहुणे मागासवर्गीय आयोग भारत सरकार अध्यक्ष मा. हसंराजजी अहिर साहेब, डॉ. रमेशजी राजूरकर, डॉ. अशोक जिवतोडे साहेब तसेच आदरणीय मान्यवर व टेमुर्डे साहेबांवर प्रेम करणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या आयोजकांनी सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांचा सत्कार केला. रविंद्र शिंदे साहेबांनी हा सन्मान दिल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर व आयोजकांचे आभार व्यक्त केले.

by
August 5, 2025
in Blog
0

SHARES
11
VIEWS

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

Ad 1
Previous Post

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चौहान जी आज उल्हासनगर 5 के चालिया साहिब के दरबार में दर्शन और आशीर्वाद लेने पधारे।उन्होंने चालिया साहिब के चरणों में हाज़िरी लगाकर समाज और प्रदेश की सुख-शांति एवं समृद्धि के लिए प्रार्थना की।इस अवसर पर आमदार कुमार आयलानी,आमदार सुलभा गायकवाड,भाजपा उल्हासनगर जिलाध्यक्ष राजेश वधर्या, माजी नगरसेवक महेश सुखरामाणी, प्रकाश माखिजा प्रदीप रामचंदानी,और अमर लुंड,मनोहर खेमचंदानी,अजित सिंग लबाना,मनोज साधनानी,लक्की नाथानी,निलेश बोबडे,जय शर्मा,गुरदीप सिंग लबाना आदी उपस्थित रहे श्रीकांत धोकटे (ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Next Post

माजी आमदार अजित पवार गटात

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

14
Next Post
माजी आमदार अजित पवार गटात

माजी आमदार अजित पवार गटात

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In