10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावाकुर्डूवाडी = 10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शुभ श्री विवाह संस्था व स्वयंशुद्धी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या आहे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व पुस्तकात नाव देण्यासाठी शुल्क पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे सकाळी 11 ते 3 वेळेत कुर्डूवाडी येथे भूषण लॉज हॉल येथे मेळावा होणार आहे वधू-वर संचालक जोशी काका यांनी दिले आहे ज्यांना नाव नोंदणी करायचे असेल त्यांनी 73 78 40 32 95 या नंबर वर संपर्क करावा by Prafulkumar Joshi August 6, 2025 0 3
10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावाकुर्डूवाडी = 10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शुभ श्री विवाह संस्था व स्वयंशुद्धी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या आहे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व पुस्तकात नाव देण्यासाठी शुल्क पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे सकाळी 11 ते 3 वेळेत कुर्डूवाडी येथे भूषण लॉज हॉल येथे मेळावा होणार आहे वधू-वर संचालक जोशी काका यांनी दिले आहे ज्यांना नाव नोंदणी करायचे असेल त्यांनी 73 78 40 32 95 या नंबर वर संपर्क करावा by Prafulkumar Joshi August 6, 2025 0 0