• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी आमदार अजित पवार गटात

by
August 5, 2025
in Blog
0
माजी आमदार अजित पवार गटात
0
SHARES
43
VIEWS

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Ad 1

दि.5/8/2025
भुम तालुका प्रतिनिधी
भुम तालुक्याचे माजी आमदार राहुल महारुद्र मोठे
यांनी अजित पवार गटात प्रवेश केला
या प्रवेश दरम्यान भुम. परांडा वाशी .
कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांनी आदरणीय स्व. श्री मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे स्मृतीगंध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरास भेटी दिल्या. आदरणीय स्व. ॲड मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या जीवन व कर्तुत्वावर प्रकाश टाकणारे पुस्तक “सरसेनापती” यांचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल, स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी स्वान, श्रीमती मायाबाई मोरेश्वरराव टेमुर्डे, प्रमुख पाहुणे मागासवर्गीय आयोग भारत सरकार अध्यक्ष मा. हसंराजजी अहिर साहेब, डॉ. रमेशजी राजूरकर, डॉ. अशोक जिवतोडे साहेब तसेच आदरणीय मान्यवर व टेमुर्डे साहेबांवर प्रेम करणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग मुंबई अध्यक्ष मा. पाशाजी पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या आयोजकांनी सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष मा. श्री रविंद्र शिंदे यांचा सत्कार केला. रविंद्र शिंदे साहेबांनी हा सन्मान दिल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर व आयोजकांचे आभार व्यक्त केले.

Next Post

10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावाकुर्डूवाडी = 10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शुभ श्री विवाह संस्था व स्वयंशुद्धी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या आहे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व पुस्तकात नाव देण्यासाठी शुल्क पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे सकाळी 11 ते 3 वेळेत कुर्डूवाडी येथे भूषण लॉज हॉल येथे मेळावा होणार आहे वधू-वर संचालक जोशी काका यांनी दिले आहे ज्यांना नाव नोंदणी करायचे असेल त्यांनी 73 78 40 32 95 या नंबर वर संपर्क करावा

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावाकुर्डूवाडी = 10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शुभ श्री विवाह संस्था व स्वयंशुद्धी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या आहे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व पुस्तकात नाव देण्यासाठी शुल्क पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे सकाळी 11 ते 3 वेळेत कुर्डूवाडी येथे भूषण लॉज हॉल येथे मेळावा होणार आहे वधू-वर संचालक जोशी काका यांनी दिले आहे ज्यांना नाव नोंदणी करायचे असेल त्यांनी 73 78 40 32 95 या नंबर वर संपर्क करावा

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In