जिजामाता कॉलनीतील रस्ते कामाचा थाटात शुभारंभ; विकासकामांत दर्जाबाबत तडजोड नको – उपनगराध्यक्षा पुजा डोंगरे
आजरा - प्रतिनिधी,जिजामाता कॉलनी परिसरातील नागरिकांची रस्तेकामाची प्रतीक्षा आता संपली आहे. पालकमंत्री ना. प्रकाश आबीटकर यांच्या विकास निधीतून या भागात ...









