• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका स्कुल मध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा

by
March 18, 2026
in Blog
0
राधिका स्कुल मध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा
0
SHARES
5
VIEWS

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

Ad 1
अंदरसुल ता येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्कुलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास होते प्रमुख पाहुने स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्र टुपके होते.
या वेळी सकाळी स्कुलच्या प्रांगनात स्कुलचे प्राचार्य,शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली.गुढीला नविन वस्ञ,कडुनिंबाच्या फुलाचा हार,साखरेची गाठी बांधुन बांबुच्या काठीची गुढी उभारण्यात आली त्या गुढीचे पुजन स्कुलचे व्यवस्थापक,प्राचार्य,शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सास्कृंतीक कार्यक्रम सादर केले यानिमित्त इयत्ता 6 वी च्या विद्यार्थिनींनी लेक वाचवा लेक शिकवा हा महत्वाचा संदेश आपल्या गीतातून दिला.व गुढीपाडवा सनाबद्दल थोडक्यात माहीती सांगीतली
आपल्या अध्यक्षीय भाषनात श्री रविंद्र टुपके यांनी सांगीतले की ब्रम्हदेवाने या दिवशी सृष्टी निर्मान केली असे मानले जाते प्रभु श्री रामानां १४ वर्षाचा वनवास संपुन अयोध्येत परतल्यावर लोकांनी गुढ्या उभारुन स्वागत केले शालीवान राजाने शञुवर विजय मिळवल्याचे प्रतिक आहे गुढीपाढवा हा महाराष्ट्रात चेञ शुध्द प्रतिपदेला साजरा होणारा मराठी नव वर्षाचा पहिला दिवस व साडेतीन मुहर्तापैकी एक आहे असे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Previous Post

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

Next Post

आजरा शहर अतिक्रमणमुक्त करा; अन्याय निवारण समितीचा आंदोलनाचा इशारा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
आजरा शहर अतिक्रमणमुक्त करा; अन्याय निवारण समितीचा आंदोलनाचा इशारा

आजरा शहर अतिक्रमणमुक्त करा; अन्याय निवारण समितीचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In