• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

by
March 18, 2026
in देश विदेश
0
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
0
SHARES
33
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

अक्कलकोट निवासी अंनत कोटी ब्रह्मांड नायक अशी उपाधी असणारे श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या 20 मार्च रोजी मिरजेतील प्रभाग क्र 3 मधील पूर्व म्हाडा कॉलनी येथील मंदिरामध्ये साजरा होणार असल्याची माहिती मंदिरातील जेष्ठ सेवेकरी आणी मार्गदर्शक रवींद्र कबाडे गुरुजी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली ते म्हणाले हे मंदिर अनेक स्वामी भक्तांच्या भक्ती भावातून 17वर्षांपूर्वी उभे राहिले असून संपूर्ण मिरज तालुक्यामध्ये आपले हे मंदिर एकमेव आहे बाकी मिरजेतील आणी विश्रामबाग येथे दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांची सेवा केंद्रे आहेत हे मंदिर मिरज पूर्व म्हाडा कॉलनी येथील शासकीय भूखंडावर उभे असून महापालिकेच्या सहकार्याने मंदिरातील सर्व व्यवस्था सुरळीत सुरु आहे. येणाऱ्या 20 मार्च रोजी सालाबाद प्रमाणे पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत श्रींच्या मूर्तीस अभिषेक होईल त्यानंतर सकाळी 9 वाजता नित्या आरती होईल आरती झाल्यावर श्रींची संवाद्य मिरवणूक निघेल ती या भागातील विविध मार्गांवरून काढण्यात येईल 12.30 पर्यंत मिरवणूकीची सांगता मंदिरामध्ये होईल त्यानंतर आरती आणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. हा महाप्रसाद दुपारी 4वाजेपर्यत आहे त्यानंतर सायंकाळ ची आरती होईल आणी रात्रौ 8 वाजता भजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन सोहळ्याची सांगता होईल पूर्व म्हाडा कॉलोनी तसेच परिसरातील भक्त मंडळींकडून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असल्याचें त्यांनी सांगितले तसेच यावेळचा प्रकट दिन सर्व भक्त मंडळींसाठी खास असल्याचे त्यांनी सांगितले मंदिरामध्ये आता कायम स्वरूपी पाण्याची सोय झाली असून मनपा च्या कुपनलिकेवर भक्त मंडळींकडून सबमरसीबल पंप बसवण्यात आला आहे आणि तो आता कार्यरत झाला आहे त्याचप्रमाणे श्रींच्या गाभाऱ्यामध्ये चांगल्या प्रतीची आणि टिकाऊ मजबूत असे फरशी काम पूर्ण झाले आहे दि 20 रोजी होणाऱ्या प्रकट दिनाच्या सोहळ्या साठी सांगली गणपती संस्थान चें युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या सह मुख्य व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर हे श्री स्वामी समर्थ्यांच्या दर्शनासाठी सकाळी 9वाजता उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मिरज आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी दि 20 मार्च रोजी पूर्व म्हाडा कॉलोनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांचा आणि दुपारी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री रवींद्र कबाडे यांनी यावेळी केले.

Previous Post

अनिल ताडगे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…

Next Post

रिसोड शहरात पाणी बचतीचा संदेश

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

रिसोड शहरात पाणी बचतीचा संदेश

ताज्या बातम्या

१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

May 2, 2026

जळकोटमध्ये अनधिकृत बॅनरवर बंदी; १ मेपासून दंडात्मक कारवाईचा इशारा

May 2, 2026
महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In