• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनिल ताडगे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…

by
March 18, 2026
in Blog
0
अनिल ताडगे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे

दौंड -अनिल ताडगे यांच्या कार्यांची दखल घेऊन त्यांना जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

काव्य मित्र संस्था व अपेक्षा मासिक परिवार पुणे आयोजित दुसरी राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन 2026 नुकतेच पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ येथे पार पडले..

सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण आठ सत्रात झाले.. पहिल्या सत्रात स्वागत अल्पोपार, दुसऱ्या सत्रात उद्घाटन प्रास्ताविक स्मरणिका प्रकाशन झाले. तिसऱ्या सत्रात निमंत्रणाचे कवी संमेलन झाले. दुपारी चौथ्या सत्रात स्नेहभोजन झाले. पाचव्या सत्रात मराठी काव्य विश्वातील संत साहित्याचे महत्त्व हा परिसंवाद अध्यक्ष डॉक्टर लता पाडेकर, डॉक्टर पांडुरंग व श्री संजय पठाडे कुमारी साक्षी सगर यांनी भाग घेतला.. सातव्या सत्रात निमंत्रिकाचे हास्य कवी संमेलन झाले अध्यक्ष ज्येष्ठ कवी बंडा जोशी होते .

आठव्या सत्रात त जीवनगौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल ताडगे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी बंडा जोशी व प्रसिद्ध निवेदिका मायाप्रभुणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

अनिल ताडगे यांनी स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून. अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर दरवर्षी मोफत दिनदर्शिका वाटप अंध अपंग व अनाथ मुलांना खाऊ वाटप, ससून हॉस्पिटल मधील डेड हाऊस मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार, मोफत नेत्र शिबिर अशा अनेक उपक्रम राबवले आहेत..

आतापर्यंत त्यांना एकूण आठ पुरस्कार मिळाले आहेत.. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वरील संस्थेने त्यांना जीवन गौरव पुरस्कार साठी निवड केली.. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व अनेक कवी, लेखक ,महिला व पुरुष यांना गौरवण्यात आले.. संमेलन अध्यक्ष माननीय चंद्रकांत शहासने, स्वागत अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय जगताप, उद्घाटक माननीय प्रमोद कुमार बेलसरे उद्योगपती उपस्थित होते.. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री राजेंद्र सगर अध्यक्ष काव्य मित्र संस्था व श्री दत्तात्रय उभे संस्थापक संपादक अपेक्षा मासिक परिवार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले..

Previous Post

सरकोली ग्रामपंचात निवडणुकीत हालचालींना वेग..!

Next Post

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In