दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा खासगी वित्तीय संस्थांना इशारा; शेतकरी आणि कर्जदारांना दिलासा नांदेड : प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर...

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षा घोटाळ्यांवर मान्यवरांचा संताप; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी श्रीगोंदा : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळे,...

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल; चारा छावण्या सुरू करून जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी श्रीगोंदा : प्रतिनिधी राज्यात पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता...

राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती

राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती

सामाजिक कार्याची दखल; नियुक्तीनंतर खटाव तालुका पत्रकार संघ आणि निमसोड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार खटाव : प्रतिनिधी राजधानी मराठी पत्रकार संघ,...

खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय

खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय

दूरवरून येणाऱ्या महिला-पुरुषांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी; स्वच्छतेच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज खटाव : प्रतिनिधी खटाव तालुक्यातील...

निमसोड येथे महिला साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निमसोड येथे महिला साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या उपक्रमात १० महिला आणि २ पुरुषांचा सहभाग; साक्षरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल निमसोड, ता. खटाव, जि....

पिवंदळ बु. जिल्हा परिषद शाळेत आरओ फिल्टर बसविण्याची तयारी; विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

पिवंदळ बु. जिल्हा परिषद शाळेत आरओ फिल्टर बसविण्याची तयारी; विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल; मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार तेल्हारा : प्रतिनिधी पिवंदळ बु. येथील जिल्हा...

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ उत्साहात

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ उत्साहात

दीपावलीनिमित्त तीन रस्ता चौकातील श्री घाडगे पाटील कॉम्प्लेक्स येथे साखर वितरण सुरू; सभासदांना ३० रुपये किलो दराने ३० किलो साखर...

सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

विराज वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन; मानवी मूल्ये आणि जीवनमूल्यांना उजाळा सिल्लोड : प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील...

श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. काशिनाथ दादा काळोखे; कार्याध्यक्षपदी सचिन आप्पा ताजणे यांची निवड

श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. काशिनाथ दादा काळोखे; कार्याध्यक्षपदी सचिन आप्पा ताजणे यांची निवड

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; चेअरमनपदी ह.भ.प. राजेंद्र महाराज आरगडे, तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ महाराज कदम कोजागिरी पौर्णिमेच्या पावन...

Page 2 of 775 1 2 3 … 775

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.