सलावत प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य; २० जुलैपर्यंत स्वच्छता न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा
पातुर पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलावत प्लॉट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात...



