रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
रामेश्वर : प्रतिनिधी रामेश्वर गाव येथे दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष...












