• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मसाज सेंटरच्या आडून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा संशय; दोन महिलांसह तिघांना अटक, एक आरोपी फरार

कळंबोली : प्रतिनिधी

RelatedPosts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

नवीन पनवेल येथील पूजा कॉम्प्लेक्समधील ‘हेवन थाई स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मिझोराम आणि मणिपूर राज्यातील पाच महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, या महिलांना या व्यवसायात आणण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील इतर संभाव्य व्यक्ती तसेच महिलांना या व्यवसायात आणण्यामागील यंत्रणेचा शोध घेण्यात येत आहे.

स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत.

Tags: Shrinath Laad
Previous Post

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

Next Post

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

Related Posts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
9
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
5

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

4
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

24
Next Post
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

ताज्या बातम्या

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In