• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

रामेश्वर : प्रतिनिधी

रामेश्वर गाव येथे दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. ग्राम महसूल अधिकारी राहुल बोरकर, कृषी सहाय्यक दिनेश बहिवाळ आणि ग्रामसेवक अंगद लिंगायत यांनी गावातील विविध शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली.

RelatedPosts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

यावेळी सोयाबीन, कापूस, तूर, हळद तसेच पाण्याअभावी करपलेल्या केळीच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले. पावसाअभावी तसेच सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

पंचनाम्यावेळी राजू हाके, भागवत शिंदे, शरद खंदारे, सचिन शेंडगे, बंडू आठवले, नामदेव साळुंखे, पांडुरंग भुतनर, बालाजी हाके, कैलास वायकोळे आणि रामेश्वर साळवे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी सर्वच पिकांचे जवळपास शंभर टक्के नुकसान झाल्याचा दावा करत शासनाकडून तातडीने दुष्काळी मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. पंचनाम्यांच्या अहवालानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

Next Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

Related Posts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
21
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
6
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी
Blog

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026
1
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
2
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
Blog

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

October 2, 2026
5
शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा
Blog

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
5
Next Post
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

October 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

October 2, 2026
रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In