Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

जतच्या मुख्य बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा प्रश्न; नगरपरिषदेने स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची मागणी जत / प्रतिनिधी : जत शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजी...

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

जत येथे रिपाइं (आठवले गट)च्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक; पंढरपूर येथील परिषदेसाठी नियोजन जत / प्रतिनिधी : दि....

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज

६ पोलीस अधिकारी, ८५ कर्मचारी तैनात; डीजे, लेझर लाईटला निर्बंध, गुलालाची उधळण टाळण्याचे आवाहन लोणावळा : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा...

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धेत यंदा विक्रमी १३७ स्पर्धकांचा सहभाग; आकर्षक घरगुती देखाव्यांनी वाढवली स्पर्धेची रंगत प्रतिनिधी शिरूर : गणेशोत्सवामध्ये घरगुती गौरी-गणपती...

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

छावा मराठा संघटनेचे उदगीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा उदगीर (विशेष प्रतिनिधी) : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामातील...

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर तरुणाईचा उत्साह; तडवी समाजाच्या वतीने गणेश मंडळांचा सत्कार मुंजलवाडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : मुंजलवाडी येथे गणेश...

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

मुख्याधिकाऱ्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व रिपाइंचे निवेदन दुधनी, ता. अक्कलकोट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी...

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

श्रीगोंदा, दि. २३ (प्रतिनिधी) : श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पेडगाव व लगतच्या नदीकाठच्या शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ व...

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

शहादा, दि. २३ (का.प्र.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून,...

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शहादा येथे विद्यार्थ्यांच्या...

Page 47 of 523 1 … 46 47 48 … 523

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.