लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.
शहादा,दि.12 (प्रतिनिधी)जय श्रीकृष्ण महानुभाव परिषद, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे औचित्य साधून लोणखेडा ते पाटीदार...







