Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

‘सारथी महाराष्ट्राचा’ प्रतिनिधी : अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सुरक्षा विभागातील स्थायी चौकीदार आर. आर. इंगळे यांनी केलेल्या...

भूमी अभिलेख कार्यालय, दर्यापूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दर्यापूर : प्रतिनिधी भूमी अभिलेख कार्यालय, दर्यापूर येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित...

आष्टी येथे वंचित बहुजन आघाडीत अनेक युवकांचा पक्षप्रवेश

रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुस्लिम, दलित, ओबीसी युवकांचा सहभाग आष्टी, ता. परतूर, जि. जालना : प्रतिनिधी वंचित बहुजन...

श्री साईनाथ विद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रमाने रंगले वातावरण

विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा व देशभक्तीपर गीतांनी वाढवली कार्यक्रमाची रंगत वाळूज, ता. गंगापूर : प्रतिनिधी वाळूज येथील श्री साईनाथ प्राथमिक, माध्यमिक...

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

बाळापूर, जि. अकोला : प्रतिनिधी गट ग्रामपंचायत जोगलखेड अंतर्गत सोनगिरी गावातील रस्ता गेल्या आठ वर्षांपासून दुरुस्तीअभावी खराब असून ग्रामस्थांना मोठ्या...

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आलेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर; ८० बाटल्या रक्तदानाचा संकल्प

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आलेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर; ८० बाटल्या रक्तदानाचा संकल्प

पातूर प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त आलेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य...

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

📍जाहीर पक्षप्रवेश 📍प्रमोद डोंगरेतालुका प्रतिनिधी पातुर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन, तसेच राज्याचे लाडके उप-मुख्यमंत्री...

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

कडेगांव प्रतिनिधीमुकुंद सुकटे कडेगाव तालुक्यातील शेकडो महिला ग्राम सखी म्हणून तळागाळातील बचत गटांचे आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापन पाहतात. मात्र, गेल्या...

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

शहादा,दि.१२ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालयात अभिवादन कार्यक्रमाचे...

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

शहादा,दि.12(का.प्र.)शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू...

Page 78 of 527 1 … 77 78 79 … 527

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.