नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.
शहादा,दि.१२ (प्रतिनिधी)नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यासह विविध भागांत शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असून, नागरिकांना...











