“जिल्हाधिकारी साहेब, तुम्हीच आमचे मायबाप… आम्हाला पाणी द्या!” नांदूरघाटमध्ये महिलांचे तीन तास ठिय्या आंदोलन
ग्रामसभेतील टँकर सुरू करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी नसल्याचा महिलांचा आरोप; गावात तातडीने शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी नांदूरघाट (प्रतिनिधी) : बीड...










