🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹
❤️ दिपालीताई, आपला आजचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा, प्रेमाचा आणि आपल्या माणसांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा सुंदर दिवस! ❤️काही माणसं आपल्या पदामुळे मोठी...











