• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जळगाव / ता प्रतिनिधी सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन शिरसोली प्र.न ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आणि देवीची पवित्र ज्योत घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ‘सर्वमंगल मांगल्ये… बोल अंबे की जय!’ अशा जयघोषात भाविक गडावरून कळवण मार्ग मालेगाव चाळीसगाव पाचोरा वावडदा वरुन शिरसोली पायी प्रवास करत आहेत.

RelatedPosts

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेत सप्तशृंगी गडावरून देवीची पवित्र ज्योत पायी सहकार्य मित्र मंडळ शिरसोली गावापर्यंत आणली. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या पायी दिंडीमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.या पायी दिंडी व ज्योत आणण्याच्या सोहळ्यात पुडंलिक सुन्ने ,सचिन नागपुरे ,किरण काटोले,गणेश नागपुरे,नितीन नागपुरे,कैलास आप्पा काटोले,अमर नागपुरे,मनोज सुन्ने,अनिल ताडे,अजयभाऊ,दयानंद भाऊ, सर्व मंडळाचे कार्यकरते ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देवीच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून ग्रामस्थांची आई सप्तशृंगी मातेप्रती असलेली श्रद्धा आणि गावातील एकजूट दिसून आली. या पायी दिंडीमुळे शिरसोली प्र.न गावासह परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.न्युज तालुका प्रतिनिधी.दिपक बारी

Ad 1
Previous Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.

Next Post

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

Related Posts

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!
Blog

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

October 11, 2026
3
दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !
Blog

दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !

October 11, 2026
4
उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.
Blog

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
1
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण
Blog

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
5
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹
Blog

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026
11
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना
Blog

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना

October 11, 2026
1
Next Post
दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

ताज्या बातम्या

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

October 11, 2026
दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !

दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !

October 11, 2026
उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In