• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहू स्मारकात अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गीतांची रंगली कराओके मैफल

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील हौशी गायकांचा सहभाग; गीतांसोबत बहारदार नृत्याने रसिकांची मने जिंकली

प्रतिनिधी | कोल्हापूर

RelatedPosts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील अजरामर गीतांची सुरेल मैफल शाहू स्मारक येथे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली होती. ‘सुपरस्टार कलासक्त अमिताभ बच्चन प्रेमी’ यांच्या वतीने आयोजित या कराओके संगीत कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गायकांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील हौशी गायकांनी सहभाग घेत अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सुरेल गाण्यांनी संपूर्ण सभागृहात जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा माहोल निर्माण झाला.

राजन कारंजकर यांनी ‘ऊंची ऊंची बातों से’ हे गीत अप्रतिमरीत्या सादर केले. आर. के. पेंटर आणि शिल्पा मॅडम यांनी ‘पहले पहले प्यार की’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बाजीराव पाडळकर यांनी ‘खईके पान बनारस वाला’, तर अमित पाटील यांनी ‘सारा जमाना’ हे लोकप्रिय गीत सादर केले.

या गीतांच्या सादरीकरणाला कलासक्तचे सर्वेसर्वा डी. एस. सर यांनी उत्कृष्ट नृत्याची जोड दिली. त्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षक भारावून गेले आणि कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सुषमा मधाळे यांच्या साथीसह डी. एस. सर यांनी ‘ये कहाँ आ गए हम’ हे गीत अमिताभ बच्चन यांच्या आवाजाच्या हुबेहूब शैलीत सादर करून विशेष रंगत आणली. याशिवाय ‘रिमझिम गिरे सावन’, ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया’, ‘बने चाहे दुश्मन’, ‘जिंदगी इम्तिहान लेती है’ आणि ‘मैं हूँ डॉन’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी मैफलीत रंग भरला.

कार्यक्रमाचे निवेदन दीपाली मॅडम यांनी केले, तर नीलम काळे यांनी.

Ad 1
Previous Post

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली

Next Post

🚩 पैठण तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!

Related Posts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.
Blog

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
0
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण
Blog

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
1
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹
Blog

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026
3
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना

🙏 खांडबारा ग्रामस्थांच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे महिलांसाठी सलग नऊ दिवस गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

October 11, 2026
4
जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन
Blog

जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन

October 11, 2026
0
Next Post
🚩 पैठण तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!

🚩 पैठण तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!

ताज्या बातम्या

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In