मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विदर्भात जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणी लांबली, नंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस अनियमित व...



