Blog जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब by Pratik Tidke October 12, 2026 8
Blog जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड October 12, 2026 7
Blog पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर October 12, 2026 7
Blog आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात! October 12, 2026 3
Blog मुखेड येथे एसएफआयचे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न by admin February 20, 2026 0 4 नांदेड (ता. २८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन बुधवार, दि. २८ मे रोजी मुखेड... Read more
आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते. by January 3, 2025 0 10 Read more