• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

by
February 19, 2026
in Blog
0
राधिका इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
0
SHARES
475
VIEWS
Ad 1

अंदरसुल ता. येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात भाला. या कार्यक्रमात विदयाथ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देणा-या गाणी, नाटक, नृत्य आणि वकृत्व स्पर्धा सादर करण्यात आहे
श्री प्रमुख अतिश्री श्री. किसन काका धनगे मा. सभापती, श्री. महेंद्र शेठ काले (मा.जि. प.सदस्य) संतोष खैरणार (प्रदेश प्रसिध्दी प्रमुख समता परिषद) श्री. योगेश जहागिरदार (मा.सरपंच) श्री. अमोल सोनवणे (मा.सरपंच) श्री. दिपक जगताप (मा.सभापती) श्री. गंगाराम पा. भागवत (संचालक खरेदी विक्री संघ,श्री सागर पाठक (संपादक – योग न्युज) श्री आकाश खरास व्यवस्थापक,डाॅ आसिफ शेख प्राचार्य,श्री रविंद्र दुपके, श्री. अशोक सोनार, डॉ स्वाती सोनवणे, डॉ. शितल भागवत, श्री गोरख आण्णा खैरणार, डॉ. उज्वल भागवत, श्री बारहाते सर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करूण कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्षभरातील शैक्षणिक व क्रिडा क्षेञातील कामगिरीबद्दल विदयार्थांना पुरस्कार देण्यात आले पालकांनीही उपस्थित राहुन आपल्या पाल्यांमधील सुप्त कौशल्यांचा आनंद घेतला
कार्यक्रमाच्या शेवटी वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे मत शाळेचे व्यवस्थापक श्री. आकाश स्वरास सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री अंकुश सैद,सौ दुर्गा परदेशी,सौ रेणुका शिंदे,सौ अश्विनी भोसले,सौ कावेरी जेजुरकर,सौ शितल जाधव,सौ थोरात मॅडम,नारायने मॅडम,घोसाळकर मॅडम,आसने मॅडम,सावंत मॅडम,श्री हिमांशु निकाळे,श्री महेश भोसले,श्री घुले मामा,श्री जिवन मोरे यांनी परीश्रम घेतले
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री रुषीकेश टुपके सर,वैष्णवी भंडारी,वैष्णवी सोनवने व आभार तमन्ना जेजुरकर यांनी मानले

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्जुन सावळा राऊत यांच्या निधनामुळे झारगडवाडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी..

Next Post

🏭ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post
🏭ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

🏭ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

August 6, 2026
मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In