• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित गुटखा साठ्यासह लक्झरी वाहन जप्त

by
February 19, 2026
in Blog
0
शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित गुटखा साठ्यासह लक्झरी वाहन जप्त
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी – शहादा

शिरपूर तालुका पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करत सुमारे ३ लाख १९ हजार ५१० रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच २० लाख रुपये किंमतीचे लक्झरी वाहन ताब्यात घेण्यात आले.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

राज्यात बंदी असलेला पानमसाला इंदौरहून पुण्याकडे लक्झरी बसने नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई–आग्रा महामार्ग क्रमांक ५२ वर सापळा रचण्यात आला.

बुधवारी (दि. १८) पहाटे एमपी ४४ झेडएफ ३७५८ क्रमांकाच्या लक्झरी बसची तपासणी केली असता विविध कंपनींचा पानमसाला व तंबाखू असा एकूण ३,१९,५१० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. वाहनाची अंदाजे किंमत २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांच्या फिर्यादीवरून चालक महेंद्र अनाराम चौधरी (वय ३४, रा. मुनदियार, ता. जि. नागोर, राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे. तसेच अज्ञात माल टाकणारा व उतरवणारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने केली.

Previous Post

🌟 आजरा हायस्कूलचे शिक्षक किरण कांबळे यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास 🌟

Next Post

ज्योती क्रांती मल्टीस्टेटमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; कडा शाखेत छत्रपतींना अभिवादन

Related Posts

Blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

July 6, 2026
11
Blog

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

July 6, 2026
2
Blog

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 6, 2026
3
Blog

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026
5
Blog

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026
9
Blog

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

July 6, 2026
7
Next Post
ज्योती क्रांती मल्टीस्टेटमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; कडा शाखेत छत्रपतींना अभिवादन

ज्योती क्रांती मल्टीस्टेटमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; कडा शाखेत छत्रपतींना अभिवादन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

July 6, 2026

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

July 6, 2026

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In