महाराष्ट्र

कसई दोडामार्ग येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी हालचाली;

शासकीय जमिनीची मागणीदोडामार्ग/प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील कसई येथील शासकीय जमीन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' उभारणीसाठी सामाजिक व सांस्कृतिक हेतूने हस्तांतरित करण्यात यावी,...

Read more

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

नवी शेमळी येथील मातंग समाजाच्या दफनभूमीच्या जमिनीवरील कथित अतिक्रमणप्रकरणी संताप; १० ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराप्रतिनिधी दि. ५ ऑगस्ट...

Read more

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

चकलांबा गावातील ज्येष्ठ नागरिक लिंबाबाई गाढे काळाच्या पडद्याआड130 वर्षांचा जीवनप्रवास संपला. चकलांबा प्रतिनिधी महादेव गाढेचकलांबा,- गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील ज्येष्ठ...

Read more

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

वाशी ता. प्रतिनिधी.वाशी येथुन जवळच असलेल्या मौजे पिंपळगाव कळमेश्वरी येथील अनिरुद्ध संतोष जोगदंड याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फै...

Read more

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

सौ. मंजुषा नागपुरेमहापौर, पुणे ५ ऑगस्ट २०२६ रोजीसिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी,...

Read more

दर्यापूर -अवधूत नगर कडे नगरसेवक, नगरपालिकेचे दुर्लक्ष?

दर्यापूर -अवधूत नगर कडे नगरसेवक, नगरपालिकेचे दुर्लक्ष?दर्यापूर येथील अवधूत नगर परिसरात सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटीअभावी नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. या समस्येमुळे...

Read more

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’एरंडोल:

(प्रतिनिधी:- तुषार शिंपी)शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द जर मनात असेल, तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही, हे जळगावच्या योगेश महाजन...

Read more

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेय वाटप….

आरोग्य दूत विक्की खोकरे यांचा उपक्रम एरंडोल - एरंडोल येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी काढण्यात आलेल्या...

Read more

मापोलीच्या स्ट्रॉबेरीचा सुगंध आता सातासमुद्रापार; जपानी पाहुण्यांकडून प्रगत शेतीचे कौतुक

​मापोली:आंबेगाव तालुक्यतील मापोली गावातील प्रयोगशील शेतकरी श्री. रामचंद्र मारुती लोहकरे यांच्या स्ट्रॉबेरी प्लॉटला नुकतीच जपानहून आलेल्या पाहुण्यांनी भेट दिली. यावेळी...

Read more

इंधन, गॅसचा साठा पुरेसा; अफवांवर विश्वास नको – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

(प्रतिनिधी):जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलिंडर तसेच पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या...

Read more
Page 15 of 18 1 … 14 15 16 … 18

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.