गव्हाली येथे पाडवा सण व गैबांशा बाबा यात्रा महोत्सव निमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते, यावेळी उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद लुटला तथा नवोदित पहिलवानांना उत्साह देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी माजी शिक्षण सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकर मामा जाधव, सिल्लोड सोयगाव युवक विधानसभा अध्यक्ष श्री विजय पवार, नितीन माकोडे सह गव्हाली येथील सहकारी मित्र उपस्थित होते.
Discussion about this post