देगलूर तालुका व परिसरात पावसाची सततधार सुरु आहे त्यामुळे काढणीला आलेला मूग पावसात भिजून मोड फुटत आहेत हाताशी आलेलं पीक उघड्या डोळ्यांनी खराब होताना पाहावं लागत आहे
देगलूर व देगलूर परिसरात गेली दोन दिवस पावसाची सततधार चालू आहे देगलूर देगांव या दोन्ही गावातून वाहणारी लेंडी नदीने रोद्र अवतार घेऊन वाहत आहे नदीकठच्या गावांना सतर्क राहण्याचे देगलूर उपजिल्हाधिकाऱ्याने संगितले आहे
देगांव येथील नंदिकाठच्या भोगेश्वर महादेव मंदिराला लेंडी नदीने पुराचा वेढा घातला आहे
Discussion about this post