• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण २०२५पुरस्कार प्रदान

by
August 26, 2025
in क्राईम, पुरस्कार, राजकीय, शिक्षण
0
दौंड तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण २०२५पुरस्कार प्रदान
0
SHARES
137
VIEWS

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Ad 1

साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्रराज्य यांच्या विद्यमानाने आयोजित विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींना कार्याच्या बद्दल सन्मानित करून सन्मान सोहळा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. सर्वांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या विकासा साठी नवतरुणनाणी चालविलेली राज्यव्यापी सामाजिक चळवळ व महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू साऊ ज्योती सामाजिक संस्था नव तरुणांना सामाजिक कार्य करणाऱ्यांना चालना देण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सदाशिव पेठ पुणे येथे रविवारी 24 ऑगस्ट 2025
भारत इतिहास संशोधन मंडळ या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व पाहुणेमंडळी मा बाळराजे वाळुंजकर अभिनेता, विष्णू देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे शहर, हिमांशू जैन आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते, भक्ती साधू अभिनेत्री, चित्रा दीक्षित बॉलीवूड अभिनेत्री, पूजा माळी लावणी कलाकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली राजवडे साहेब यांनी स्वागत गीत म्हटले सर्व मान्यवरांचा सन्मान अध्यक्ष सचिन हळदे, उपाध्यक्ष विकास उबाळे सचिव दीपक राणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुरस्कार सोहळा येणाऱ्या सर्व पुरस्कारर्थींचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जे पुरस्कारआर्थि होते त्यांना पुढील कामासाठी चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी मंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी धन्यवाद मानले सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या व हिंगोली चे खासदार नागेश बापूराव पाटील खासदार निलेश ज्ञानदेव लंके त्यांनी देखील त्यांच्या पत्राद्वारे शुभेच्छा संदेश पाठवले व विधानसभा सदस्य किसनराव मारुती वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी देखील शुभेच्छा संदेश पाठवला आहे राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार संभाजीनगरचे सागर वाल्मीक त्रिभुवन कार्यक्षेत्र सामाजिक शैक्षणिक या कामासाठी भारत भूषण पुरस्कार 2025 देण्यात आला दौंड ता सुभाष दिवेकर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025 प्रदान केला व दौंड तालुक्यातील कुमारी सायली ज्ञानेश्वर शेलार राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025 देण्यात आला ह्या मुलीने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून तिची निवड कालवा निरीक्षक जलसंधारण विभाग झाल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला

Previous Post

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

Next Post

https://sarthimaharashtracha.com/?p=118426

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
16
Next Post
https://sarthimaharashtracha.com/?p=118426

https://sarthimaharashtracha.com/?p=118426

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In