*नांदुरमध्यमेश्वर ग्रामपंचायत येथे* *महानुभाव पंथाचे संस्थापक**परब्रम्ह परमेश्वर अवतार**सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला* त्याप्रसंगी प.पु.म.श्री कृष्णबोस कपाटे, श्री दत्त मंदिर संस्थान नांदूरमध्यमेश्वर संचालक प.पु.म.श्री अक्षय दादा कपाटे, सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच हिराबाई दामोदर खुरासणे, सदस्य उज्वला पगारे, माणिक शिंदे, रोहिणी बडे, जिजाबाई कांदळकर, उज्वला डांगले,सुनिल इकडे, सिमा शिंदे,प्रतिभा वाघ, दामोदर खुरसणे, राजेंद्र पगारे, विजय डांगले, नवनाथ डांगले,जना सानप,दिनेश शिंदे
Discussion about this post