पाचोरा, दिनांक 5 सप्टेंबर आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपति यांच्या जन्मदिन सर्व भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी पाचोरा येथील जागृती विद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका साकारून स्वतः शिक्षक म्हणून वावरत शालेय कामकाज सांभाळले.
कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक – आर जी सावंत सर. व शाळेतील शिक्षक व्ही एम गरुड, एस एल पाटील, डी टी पाटील, टी आर पाटील, एस पी पाटील, डी आर कोळी, एस आर बागुल, आर. आर. पाटील, एस. एस. पवार, जे जे पाटील, एस एल चव्हाण, आर ए पाटील, यु आर बोरसे, एस के अहिरराव, एस ए पाटील,एन एन वाघ व शिक्षकेतर कर्मचारी एस के वाघ, डी एफ पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला


Discussion about this post