*बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे*दै. निर्मल विदर्भ (जिल्हा प्रतिनिधी)अनिल डाहेलकरहिवरखेड येथील गाडगे नगर मधील संतगाडगेबाबा मदीर आवारा मधे स्व वासूदेव मारोती अस्वार यांचे आज झालेल्या
तेरवीनिमीत्त आयोजीत किर्तन सोहळ्यात बालकीर्तनकार हभप कृष्णा महाराज सदाफळे यांनी काल्याचे किर्तनरुपी सेवेत वरील अभंग घेत ऊपस्थीत जनसमूदायाला मोक्षप्राप्ती साठी त्या भगवंताचे नाव सदैव मूखी ठेवा कर्म चागंले करा जिवनात तो परमेश्र्वर सदैव
पाठीराखा असतो त्याचा आशिर्वाद तुम्हाला परीवाराला लाभतो असे यावेळी विठ्ठल मंदीर भवानी मंदिरचे वारकरी टाळकरी माळकरी यांचे सहकार्याने आज स्व वासूदेवराव अस्वार च्या स्व धर्मपत्नी सूद्दा
आजच्या तीथीला स्वर्गवाशी झाल्या म्हनजे ह्याच तिथीनूसार त्याचे हि कार्याचे तीथी वेळ मागील वर्षी ऐकच आली होती स्व अस्वार पंढरीचे वारकरी सप्रदायाचे विठ्ठलभक्त होते असे त्यांच्या पश्र्छात जंयवत,सूनील ओमप्रकाश सौ मंदापाटील हा परीवार वारकरी सप्रदायाशी नीगडीत आहे
Discussion about this post