सारथी महाराष्ट्राचा या न्युज पोर्टल शिरोळ तालुका प्रतिनिधी म्हणुन कुरुंदवाड शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर आमचे मित्र शांतीसम्राट कडाळे यांची निवड झालेबद्दल समस्त बौध्द समाजातील युवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी धम्मपाल ढाले,सुरज शिंगे,अंजिक्य कुरुंदवाडे,गौरव आदमापुरे,ध्रुव ढाले,सतिश कांबळे,चंद्रकांत तोबरे आदी समाजबांधव उपस्थित होते.
Discussion about this post