नवे दानवाड ता.शिरोळ येथे देशाचे पाहिले शिक्षक राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे दिनी संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षक दिनांचे अवैचीत साधून सहकारमहर्षी मा. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने कुमार विद्या मंदीर नवे दानवाड व माध्यमिक आश्रम शाळा नवे दानवाड येथील सर्वच शिक्षक शिक्षिका यांना प्रतेक्ष्यरित्या फाउंडेशनचे कार्यकर्ते व गावातील आजी माजी पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्हं व पुष्पफुल देवून शुभेच्छा देण्यात आले.
💐💐💐
या प्रसंगी नवे दानवाड गावातील माजी जेष्ठ शिक्षक नाना आंबुपे सर,प्रकाश भापकर सर, अशोक जाधव सर, कल्लाप्पा आंबूपे सर, मा.सरपंच संजय धनगर, मा.सरपंच बाबसाहेब पाटील, मा.सरपंच प्रकाश परीट, मा.सरपंच अण्णासो शिरढोण, ॲड.राहुलराज कांबळे, उद्योजक सचिन आंबूपे, ग्रा.प. सदस्य शिवानंद माळी, श्रावण कांबळे, सागर परीट, प्रकाश आंबूपे, हसन सय्यद, आवी सुतार, दिलीप कांबळे फौजी, सूर्यकांत बेरड, हमद सनदी, प्रकाश बेरड इ. मान्यवर सह फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व गणपत पाटील दादा प्रेमी उपस्थित होते.
Discussion about this post