• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाऊस आमचा वैरी झाला

by
September 22, 2025
in Blog
0
पाऊस आमचा वैरी झाला
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

भुम तालुका प्रतिनिधी
पाउस आमचा वैरी झालाय….
एवढा पाऊस पडलाय की
मोठाली तळी फूटल्यात काही धोकादायक झालेत, नद्यांनी नाल्यांनी तर केव्हाच पातळी सोडलीय आण
गावागावात घराघरात पाणी शिरलंय..

होती नव्हती तेवढी आमची सगळी पिक वाहून गेल्यात
ऊस लोळल्यात हाताशी आलेल्या सोयाबीनी तर पाण्यातच कुजायला लागल्यात,
तरकारी पीक तर केव्हाच उदध्वस्त झाल्यात.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आमची दुभती जनावरं मेल्यात शेळ्या मेंढ्या वाहून गेल्यात
गाव खेड्याशी संपर्क तुटलाय रस्ते ,पुल सगळं बरबाद झालय.

सरकार आमच्या शेतक-याच प्रचंड नूकसान झालंय
हातातोंडाशी आलेला घास गेलाय तो हतबल झालाय पोराची फीस कशी भरायची, दिवाळीनंतर पोरीचं लग्न कसं करायचं, सावकाराचं देणं कस भागवायचं, बँकेचं कर्ज कसं फेडायचं, पुढच्या पेरणीला खत कुठून आणायचं सणासुदीला कपडालत्ता कसा घ्यायचा सगळ्यांच्या विचारांना शेतकऱ्याला काय करावं हे समजत नाही…

आता सरकार म्हणून तुम्ही धीर द्यायला पाहिजे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करा ,अनुदान द्या पीक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या.
शेतकऱ्याला या संकटातुण उभा करण्याची सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींनी ती पार पाडावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना या संकटातून उभा राहण्यासाठी बळ द्यावं.

Tags: भरत तिवारी
Previous Post

https://sarthimaharashtracha.com/?p=128084

Next Post

महाराष्ट्राच्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागाची पाहनी करूण सरकारने पंचनामे नुकसानभरपाई देणे गरजेचे…. प्रतीनीधी–धनराज भोसले –7249598977..

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

महाराष्ट्राच्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागाची पाहनी करूण सरकारने पंचनामे नुकसानभरपाई देणे गरजेचे.... प्रतीनीधी--धनराज भोसले --7249598977..

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In